Divas - 223 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Divas - 223 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Bhagwatgeeta ३६५ Divas
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवंताविषयी अनन्यभक्ती आणि प्रेमभाव मनात असेल तरच भक्ताला भगवद्
स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. ज्ञातुं, द्रष्टुं, प्रवेष्टुं या तीन भिन्न अवस्था आहेत. त्या
अवस्था पार पाडल्या की मगच भगवंताचं तत्त्वत: दर्शन होणं आणि त्या रूपात
प्रवेश करणं शक्य असतं. त्यासाठीच प्रारंभी भगवंताच्या साकार मूर्तीचं ध्यान
करण्याची आवश्यकता असते.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Rajendra Kher
Release date
August 11, 2021
Length
8 min
File size
3 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2021
||
Recommendations