Divas - 301 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Divas - 301 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Bhagwatgeeta ३६५ Divas
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
इंद्रियंतृप्ती करणं, त्यातच अडकल्यामुळे मरेपर्यंत अनेक चिंतांनीच ग्रासून जाणं, कामक्रोधांमधे आणि इंद्रियतृप्तीमधेच अडकणं, अविवेकी मार्गानं धनसंचय करणं, उत्तरोत्तर अधिकाधिक धनाचीच अपेक्षा बाळगणं, मौजमजेलाच जीवन समजणं, अविचारी संकल्पांनी भ्रान्त होऊन मोहाच्या जाळ्यात अडकणं; आणि अखेरीस नरकाला प्राप्त होणं हे असुरी मनुष्याचं जीवन आणि मृत्युपश्चात गंतव्य ठिकाण असतं.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Rajendra Kher
Release date
October 28, 2021
Length
8 min
File size
4 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2021
||
Recommendations