

Audiobook
Divas - 325 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Bhagwatgeeta ३६५ DivasFormat
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work
Description
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
दैव महत्त्वाचं असतं म्हणून केवळ दैवावर विसंबून राहता कामा नये. आपण आपलं विहित कर्म हे केलंच पाहिजे. फळ देणं हे सर्वस्वी दैवावर अवलंबून असतं. त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे कार्य सिद्धी झाली म्हणून हुरळून जाऊ नये आणि न झाली म्हणून निराशही होऊ नये. दैवाच्याच हातात सर्व काही असतं; आणि दैवाला सर्वांचंच भलं करायचं असतं. त्यामुळे मानवाच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही.
Product details
- Publisher
- Storytel Original IN
- Narrated by
- Rajendra Kher
- Release date
- November 21, 2021
- Length
- 11 min
- File size
- 5 MB
- Audio
- 1 chapter
- Edition
- Unabridged
- Language
- Marathi
- Copyright
- © 2021
||
Recommendations