

Audiobook
Divas - 228 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Bhagwatgeeta ३६५ DivasFormat
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work
Description
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवंतांच्या ठिकाणी सर्व कर्मफलांना अर्पण करून, तत्परायण होऊन अनन्ययोगानं
जे त्यांचंच ध्यान आणि उपासना करतात, शिवाय त्यांच्याच ठिकाणी ज्यांनी चित्त
ठेवलं आहे अशा त्या भक्तांना भगवान अल्पकाळात जन्म-मृत्युस्वरूप
भवसागरामधून वर काढतात. म्हणजे त्यांचा उद्धार करतात.
Product details
- Publisher
- Storytel Original IN
- Narrated by
- Rajendra Kher
- Release date
- August 16, 2021
- Length
- 9 min
- File size
- 4 MB
- Audio
- 1 chapter
- Edition
- Unabridged
- Language
- Marathi
- Copyright
- © 2021
||
Recommendations