Divas - 265 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Divas - 265 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Bhagwatgeeta ३६५ Divas
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
वडाच्या एकाच झाडापासून पारंब्या आणि पारंब्यांचाच वृक्षरूपी विस्तार होत जातो. त्याप्रमाणे एकाच आत्मतत्त्वाचा हा विश्वविस्तार असल्याचं ज्ञानी पुरुष स्पष्टपणे जाणतात. त्यामुळेच त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. त्यासाठी अंत:करण आणि विवेकशक्ती यांचं साहचर्य घडून यायला हवं.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Rajendra Kher
Release date
September 22, 2021
Length
13 min
File size
6 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2021
||
Recommendations