Divas - 240 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Divas - 240 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Bhagwatgeeta ३६५ Divas
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
खर्‍या भक्तिरसाच्या स्रोतात जीवात्मा आणि परमात्मा यांचं जागृत सान्निध्य
जाणवतं. जीवाची विकारवशता आणि परमात्म्याचं निर्विकारित्व, जीवाची
पापमग्नता आणि परमात्म्याचं प्रखर शुद्धत्व, जीवाची निद्रा आणि परमात्म्याची
जागृती, जीवाचा चंचल राजसभाव आणि परमात्म्याची निश्चल सात्त्विकता यांचा
पूर्ण विचार आढळतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची अनुभूती ही भक्तिरस जागृत
झाल्यावरच मिळू शकते.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Rajendra Kher
Release date
August 28, 2021
Length
10 min
File size
5 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2021
||
Recommendations