Lovebirds ani Dombkawale S01E02

Lovebirds ani Dombkawale S01E02

Lovebirds ani Dombkawale
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

श्रीच्या बाबांना हे live in वेगेरे कळल्यावर मोठा धक्का बसतो. शेवटी ह्यातून मार्ग काढू असं म्हणून ते सरळ तुम्ही लग्न करा म्हणून ह्या दोघांच्या मागे लागतात. सानू चांगलीच अडकते. शेवटी live in म्हणजे आम्ही trial बघत होतो असं जेव्हा ती सांगते तेव्हा बाबा म्हणतात कि मग तू लग्न झाल्यावर आमच्या कडे येणारच आहेस तर आमच्या घराला तू suit होतेस कि नाही ह्या साठी सुद्धा trial झाली पाहिजे.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Chaitanya Sardeshpande, Deepali Nirgudkar, Dhananjay Sardeshpande, Mukta Chaitanya, Nachiket Purnapatre, Neha Shitole, Sai Tambe, Sarang Mulawekar, Vaishali Goswami
Release date
September 7, 2020
Length
22 min
File size
10 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2020
||