

Ya Goshtincha Vichar Kara
Ya Goshtincha Vichar KaraFormat
Audiobook
Listen anywhere
$7.56
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work
Description
या गोष्टींचा विचार करा ' शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर धार्मिक पुस्तकांपैकी एक' म्हणून पॅराबोला मासिकाच्या वतीने निवडण्यात आलेले हे पुस्तक आहे. युवक आणि प्रौढांना कृष्णमूर्ती यांच्या शिकवणीची यात उत्कृष्टपणे ओळख करून देण्यात आली आहे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने, तसेच त्यांनी भारतातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेल्या चर्चेचा समावेश असलेले हे पुस्तक जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. माणसाच्या आयुष्यातील वैयक्तिक उद्देशाची सफलता हाच शिक्षणाचा उपयोग आहे, हे निर्विवाद सत्य कृष्णमूर्ती यांनी इथे स्पष्ट करून सांगितले आहे. '
Product details
- Publisher
- Storyside IN
- Narrated by
- Ajit Kelkar
- Release date
- October 21, 2018
- Length
- 11 h 15 min
- Total file size
- 309 MB
- Audio
- 10 chapters
- Edition
- Unabridged
- Language
- Marathi
- Copyright
- © 2018
- ISBN
- 9789353370510
||
Recommendations