Hiranyadurg

Hiranyadurg

Hiranyadurg
Format
Audiobook
Listen anywhere
$7.56
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

सातवाहन काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक खिळवून ठेवणारी अकल्पित अद्भुतरम्य कादंबरी!
हजारो वर्षांपूर्वीच्या एका गूढ साम्राज्याची राजधानी - हिरण्यदुर्ग सातपुड्याच्या पर्वतरांगांखाली दडलेले एक जिवंत भूगर्भीय विश्व
पाताळगंगेच्या प्रवाहासोबत उलगडणारा चित्तथरारक प्रवास. नागवंशीयांची गूढ परंपरा, मरुगणांचे विलक्षण अस्तित्व आणि लोभस देवसेना. दैवी शक्ती विरुद्ध अघोरी सामर्थ्य यांच्यातील भीषण संघर्ष. युद्ध, विश्वासघात, महत्त्वाकांक्षा आणि थरारक रहस्यांची गुंतागुंत!

Product details

Publisher
Storyside IN
Narrated by
Sagar Kadam
Release date
December 7, 2026
Length
12 h 7 min
Total file size
333 MB
Audio
25 chapters
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2026
ISBN
9789369315048
||
Recommendations