Pradnyavant 1 - Bhartiya

Pradnyavant 1 - Bhartiya

Pradnyavant 1 - Bhartiya
Format
Audiobook
Listen anywhere
$7.56
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

आधुनिक भारताचा पाया घडविणारे आणि संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देणारे जगन्नाथ शंकरशेठ, भारतीय स्वातंत्र्य चळवळीची बीजं रोवणारे पितामह दादाभाई नौरोजी, भारतीय समाजमनात स्वातंत्र्याचं स्फुलिंग चेतवणारे लाल-बाल-पाल, यांच्यापासून अभियांत्रिकी ज्ञानशाखेचं महत्त्व अधोरेखित करणारे विश्वेश्वरय्या, भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक परिमाण देणारे जे.आर.डी. टाटा, विसाव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेसाठी भरीव योगदान देणाऱ्या दुर्गाबाई देशमुख, जागतिक नकाशावर भारताचं नाव नेणाऱ्या पहिला महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी यांच्यापर्यंत बावीस व्यक्तिमत्त्वांचा परिचय

Product details

Publisher
Storyside IN
Narrated by
Kishore Prabhu
Release date
March 2, 2019
Length
6 h
Total file size
165 MB
Audio
6 chapters
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2019
ISBN
9789353378745
||
Recommendations