Prayas
Audiobook

Prayas

Prayas
Format
Audiobook
Listen anywhere
$7.56
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

मधला छोटासा काही क्षणांचा कालखंड जणू तो जगलाच नव्हता. साक्षात मृत्यूचा अनुभव त्याला त्या काळात येत होता. गळ्याच्या वर गालाच्या हाडाला शेरखाननं रिव्हॉल्व्हरची नळी टेकवली, आणि त्याचा तो मृत्यु-प्रवास सुरू झाला. जिवंतपणाची सारी लक्षणं त्याच्या मनानं, मेंदूनं, नि शरीरानं त्यजून टाकली. पुढच्या साऱ्या हालचाली झाल्या त्या कलेवरावर ताबा मिळवून कोणा मांत्रिकानं स्वतःच्या इच्छेनुसार कलेवराला हालचाली करायला लावाव्यात, तशा ! त्यात तो, त्याच्या इच्छा कुठेच नव्हत्या. अन् आता, सगळं संपल्यावर त्याचे प्राण त्याला परत मिळाले होते. खंडित कालखंड वगळून आयुष्य

Product details

Publisher
Storyside IN
Narrated by
Sanchit Vartak
Release date
December 16, 2024
Length
8 h 2 min
Total file size
221 MB
Audio
10 chapters
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2024
ISBN
9789356048126
||
Recommendations