The Urmila Show S01E01

The Urmila Show S01E01

The Urmila Show
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

कोरोना फोबीयामुळे भितीपोटी होणा-या Heart Attack मधून दगावणा-यांची संख्या ही कोरोनापेक्षाही अधिक आहे.
कोरोनापेक्षाही महाभयंकर आहे त्याचा फोबीया जो कोरोनाइतकाच मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. काय आहे नक्की कोरोना फोबीया, तो तुम्हालाही होत आहे का हे कसं आेळखायचं आणि कोरोनाची दक्षता ठेवूनही कोरोना फोबीया कसा होवू द्यायचा नाही याची उत्तरे या पाॅडकास्टमध्ये मानोसपचार तज्ञ स्वप्ना असेरकर आणि रश्मी पटवर्धन यांच्याकडून जाणून घेवूयात.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Urmila Nimbalkar
Release date
October 21, 2020
Length
1 h 16 min
File size
35 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2020
||
Recommendations