Call Girl Missing
Audiobook

Call Girl Missing

Call Girl Missing
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

दिल्लीमधून एक हायक्लास कॉलगर्ल अचानक बेपत्ता होते. भारताचे "ऑपरेशन विजेता" मिशन फुटल्याची शंका भारतीय हेरखात्याला येते आणि झंझावाती कारनाम्यांसाठी प्रसिद्ध समीर चक्रवर्तीला पाचारण केले जाते. कोठे आणि का बेपत्ता झालेली असते ही कॉलगर्ल? काय हेतू असतो तिचा? शत्रू राष्ट्राने नेमके कोणते कारस्थान शिजवलेले असते? ते कसे उध्वस्त केले जाते?
संजय सोनवणी लिखित समीर चक्रवर्तीची एक सनसनाटी थरारक कथा- कॉलगर्ल मिसिंग संकेत म्हात्रे याच्या आवाजात.

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Sanket Mhatre
Release date
March 12, 2021
Length
1 h 12 min
File size
33 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2021
||
Recommendations