61 Minutes
Audiobook

61 Minutes

61 Minutes
Format
Audiobook
Listen anywhere
$3.78
Support the people who made thisYour purchase supports the people who made this work

Description

६१ मिनिटं' दिलीयेत 'त्याने' कोडं सोडवायला.सुटेल का ते कोडं? अन् 'तो' च्यायला आहे तरी कोण??
समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या 'तर?' चा विचार कधी केलाच नव्हता.पण 'त्याने' मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..!
(Disclaimer: या कथेतील सर्व पात्रं अन् घटना काल्पनिक वगैरे आहेतच, पण चुकून कुठे योगायोग सापडलाच, तर 'तो' शेवटच्या पाच मिनिटांत जे बोललाय ते लक्षात ठेवा.)

Product details

Publisher
Storytel Original IN
Narrated by
Mukta Barve, Omkar Govardhan, Umesh Kamat
Release date
July 25, 2021
Length
1 h 27 min
File size
40 MB
Audio
1 chapter
Edition
Unabridged
Language
Marathi
Copyright
© 2021
||